कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :आपल्या गावाचे सौंदर्य जपणे आपली जबाबदारी आहे.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
– मा. शशिकांत मंगळे ,सरपंच ,कसबेगव्हाण -भ्रम.क्र.८४११०७०१०१ "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून अमरावती जिल्हातील अंजनगाव सुर्जी तालुक्यांतील कसबेगव्हाण या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कसबेगव्हाण चे सरपंच मा.शशिकांत मंगळे यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मा.नरेश भारसाकळे, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्काराने गावाची…
  • member

    सौ.वर्षालता हेमंत जाधव

    सरपंच

  • member

    अनिल भाऊराव वानखडे

    उपसरपंच

  • member

    अतुल गिरधर गडलिंग

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • AJAY SHOBHA SUDAMJI TAWAR

    संगणक परिचालक

  • आशिष प्रल्हाद दानी

    सदस्य/सदस्या

  • पूजा अमोल पवार

    सदस्य/सदस्या

  • जयश्री सुनील इंगोले

    सदस्य/सदस्या

  • शारदा संजय कुकडकार

    सदस्य/सदस्या

  • विवेक अंबादास काकडे

    सदस्य/सदस्या

  • संगीता संजय गिरुळकर

    सदस्य/सदस्या

  • सचिन पुंडलिक गुल्हाने

    सदस्य/सदस्या

  • अर्चना हेमंत शिळनकर

    सदस्य/सदस्या

  • घनश्याम पुरुषोत्तम नंदरधने

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • लहानू सुकराम मेश्राम

    सदस्य/सदस्या

  • महेंद्र रामराव काकडे

    पाणीपुरवठा कर्मचारी

  • प्रभाकर उदेभान जुनघरे

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • किशोर रामचंद्र क्षीरसागर

    रोजगार सेवक

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण25
मंजूर25
नाकारलेले0
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण14
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण0
मंजूर0
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

अधिक माहिती

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत घुइखेड हे गाव चांदूर तळेगाव ते कारंजा रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत घुइखेड ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत घुइखेड मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत घुइखेड अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत घुइखेड ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत घुइखेड मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
  • ग्रामपंचायत घुइखेड अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत घुइखेड सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत घुइखेड ISO प्रमाणित केलेली आहे

ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

  • ग्रामपंचायत स्थापना1949
  • एकूण लोकसंख्या4128
  • एकूण पुरुष2128
  • एकूण महिला2000
  • गावाचे भौगेलिक क्षेत्रगावाचे भौगेलिक क्षेत्र= 1596.45 हे.आर. पेरणी क्षेत्र = 1157.58 हे.आर.
  • एकून खातेदार संख्या1096
  • एकून कुटुंब संख्या1096
  • एकून घर संख्या1096
  • एकून शौच्छालय संख्या 870
  • सामान्य कर वसुली 964862
  • पाणी कर 923700
  • एकून खाजगी नळ सख्या 877
  • एकून सार्वजनिक नळ सख्या 0
  • एकून हातपंप22
  • विहीर10
  • टयुबवेल2
  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 145
  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी0
  • एकून शेतकरी संख्या613
  • एकून सिचंन विहिरीची संख्या203
  • एकून गुरांची संख्या675
  • एकून गोठयांची संख्या25
  • बचत गट संख्या62
  • अंगणवाडी 05
  • खाजगी शाळा संख्या 02
  • जिल्हा परिषद शाळा संख्या 01
  • एकून गोबर गॅस संख्या 02
  • एकून गॅस जोडणी संख्या908
  • एकून विद्युत पोल संख्या525
  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 2
  • प्रवासी निवारा02
  • ग्राम पंचायत कर्मचारी2
  • संगणक परिचालक1
  • ग्राम रोजगार सेवक1
  • महिला बचत गट संस्था2
  • समाज मंदिर 03
  • हनुमान मंदिर9
  • पशुवैधाकिय दवाखाना01
  • पोस्ट आफिस01

गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय घुइखेड पंचायत समिती : चांदूर रेल्वे , जिल्हा : अमरावतीग्रामपंचायत कार्यालय घुइखेड स्वता सांस्कृतिक भवन/चावडी अनु .क्र ९२२ भु.क्र १११८/१११०926--